Author Topic: पुन्हा प्रेम...  (Read 1548 times)

Offline shrikant.pohare

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
  • कविता करण शिकायचं आहे ...
पुन्हा प्रेम...
« on: November 17, 2014, 12:39:07 AM »
पुन्हा कुणावर प्रेम करू कसं
मन माझ परत गुंतवू कसं.......

प्रेमाची भिक कुणाला मागू कसं
तुटलेल्या मनाला पुन्हा जोडू कसं .......

माझ्या स्वार्थासाठी कुणला जिंकू कसं
निष्पाप मन कुणाच पुन्हा तोडू कसं ......
                                        श्रीकांत पोहरे .

Marathi Kavita : मराठी कविता