Author Topic: प्रेम म्हणजे काय  (Read 1507 times)

Offline savita tajane

  • Newbie
  • *
  • Posts: 15
प्रेम म्हणजे काय
« on: November 18, 2014, 12:59:35 PM »
प्रेम म्हणजे काय ?
दोन सुंदर जिवांचा मेळ
की मनातल्या भावनाचा खेळ
अकस्मात  ज़ालेला अविष्कार
की देवाने केलेला चमत्कार
मोराने वर्षा राणी साठी केलेला नाद
की सागराने चंद्रला दिलेली साद
सुख दुखाच्या क्षणी पाठीवरचा हात
की एकमेकना दिलेली जन्मो जन्मिची साथ्
प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे
की मिळणार उत्तर आहे
                       -सविता ताजणे

Marathi Kavita : मराठी कविता