Author Topic: तूझ्याविना जाऊ कुठे  (Read 1591 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
तूझ्याविना जाऊ कुठे
« on: November 19, 2014, 12:04:58 AM »
रागावू नकोस रे मनमोहना
तूझ्याविना जाऊ कुठे तुच मला सांगना

सखी मी तुझी का तुला हे कळेना
बंध तुझे माझे काही जुळेना

तुच स्पंदने माझे तुच श्वास सारे
येशील का सोडून राग रुसवे सारे

ऐकून घेशील एकदा माझी प्रेम गाथा
व्हावस वाटेल तुला माझा प्रेम नाथा

 ऐश्वर्या सोनवणे  मुंबई

Marathi Kavita : मराठी कविता