Author Topic: ती वेडी  (Read 1703 times)

Offline Sachin01 More

 • Jr. Member
 • **
 • Posts: 204
 • Gender: Male
ती वेडी
« on: November 20, 2014, 01:59:46 PM »
तिला मी दुर जाईल याची भिती वाटली,
काही विचार न करता तिने भर रस्त्यात मिठी मारली,
सोडताना मला माझा राग आला होता,पण पाहणार्यांना हसण्याशिवाय दुसरा विचार करावा यासाठी वेळच नव्हता.

हसुण त्यांच्या डोक्यातला कचरा वाढला होता,
पण त्या एका मिठीसाठी तिचा जीव कधीपासुन आसुसलेला होता.
बोलणं ऐकूण लोकांच तिला रडुही आलं,
पण तिच्या अश्रुंच गार्हाण कोणाला ऐकायला आलं?

अनिच्छेने तिने माझा निरोप घेतला,
पण तिचा तो हात शेवटचाच झाला...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Radha Phulwade

 • Jr. Member
 • **
 • Posts: 63
 • Gender: Female
Re: ती वेडी
« Reply #1 on: November 20, 2014, 02:10:31 PM »
Touching poem...nice :)

Offline DemonsOfTheNight

 • Newbie
 • *
 • Posts: 2
  • แทงบอลออนไลน์
Re: ती वेडी
« Reply #2 on: November 20, 2014, 04:10:16 PM »

Wonderful !! you make me to great experience. I will do it same you.