Author Topic: सोबत नसतेस तेव्हा  (Read 2057 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
सोबत नसतेस तेव्हा
« on: November 20, 2014, 02:23:28 PM »
तु सोबत नसतानाही होतो मला तुझा भास,
पण तुझ्याशिवाय कशाचाच वाटत नाही ध्यास,
फक्त तु हवी सोबत हाच असतो हट्टहास..
तु सोबत नसताना सखे या ढगालाही करमत नाही,
उगाच इकडुन-तिकडे धावत शोधत निष्फळ काही.
तु सोबत नसताना कळ्यांनाही खुलायच नसतं,
तुझ्या अनुपस्थितीत त्यांना कुठे भान असतं.......

Marathi Kavita : मराठी कविता

सोबत नसतेस तेव्हा
« on: November 20, 2014, 02:23:28 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):