नसत सुंदर कुणी या जगी
समान दिलय देवांनी सर्वांस
पाहणार्यांची नजर असते सुंदर या जगी
दिसते म्हणून मी ही सुंदर सर्वांस
नाही कुठले गर्व एवढे माझ्यात
आहे जेवढे रे ते तुझ्यात
जरी दिसतोस तु लाखात एक देखणा
तरी मी देखील आहे लावण्याची खाण देखणी
इतरांची अक्कल काढणारा तु तर घमंडी
समंजस पणा नाही तुझ्यात
देखणे पणाचा किती रे हा घमंड
उरशील आयुष्यात एकटा तुच तुझ्यात
Aishwarya Sonavane.....Mumbai