Author Topic: फक्त एकदा.मला तु भेटशिल ...  (Read 3591 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
फक्त एकदा........
मला तु भेटशील
भेटून माझ्या प्रेमाचा
स्वीकार तू करशील

फक्त एकदा......
मला तू भेटशील
भेटून माझा हात तू
तूझ्या हाती घेशील

फक्त एकदा.....
मला तू भेटशील
भेटून मला तू
तुझ्या मिठीत घेशील

फक्त एकदा.....
मला तू भेटशील
भेटून आयुष्याच्या वळणावर कायम
मी तूझीच साथ देईन असं म्हणशील

फक्त एकदा....
मला तू भेटशील
मी होतो तुझा ,आहे तुझा
राहणार तुझाच कायम असं म्हणशील

फक्त एकदा ...
मला तू भेटशील....

......Aishwarya Sonavane......
            ....MUMBAI....
 

Marathi Kavita : मराठी कविता


shamali

  • Guest
Re: फक्त एकदा.मला तु भेटशिल ...
« Reply #1 on: November 24, 2014, 12:17:37 PM »
khup sundr ahe poem

Maroti Miratkar

  • Guest
Re: फक्त एकदा.मला तु भेटशिल ...
« Reply #2 on: November 24, 2014, 01:47:53 PM »
खरचं खुप चांगल्या कविता आहेत.
प्रेमाची तरी जाणीव करुन देतात तुमच्या कविता.

Thanks.
Maroti Miratkar.

suraj attitude

  • Guest
Re: फक्त एकदा.मला तु भेटशिल ...
« Reply #3 on: November 27, 2014, 11:45:22 PM »
So nice

आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते,
आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते,
आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते,
माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे 'मित्र' म्हणून मला जगायला आवडते.
शुभ रात्री मित्रांनो suraj kadun

sunil kahar

  • Guest
Re: फक्त एकदा.मला तु भेटशिल ...
« Reply #4 on: December 08, 2014, 03:32:30 PM »
verry sweet yr