Author Topic: भोळ् प्रेम  (Read 1881 times)

Offline shailesh@26b

  • Newbie
  • *
  • Posts: 33
  • Gender: Male
भोळ् प्रेम
« on: December 05, 2014, 09:04:16 AM »
काळजाच्या देव्हार्यात मांडुनी
दिस-रात पुजतो ग तुला
तुझ्याच नावाचा गजर मुखात
हेच माझ भोळ प्रेम साजने

ह्रदयाच्या ठोक्यात तुझाच वास
दाही दीशा तुझाच होतो भास
नशा ही तुझ्या प्रेमाची उतरेना
हेच माझ भोळ प्रेम साजने

नभातली लुकलुकनारी तु तारका
तुझ्याच प्रेमात मी हरवलो
बेभान होऊन स्वताला विसरलो
हेच माझ भोळ प्रेम साजने

®                   -शैलेश बोराटे(ठाणे)
                        7718083311

Marathi Kavita : मराठी कविता