Author Topic: || दुनियेच्या भाऊगर्दीत ||  (Read 671 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
दुनियेच्या भाऊगर्दीत सैरभैर डोळे
आजही शोधताहेत कुणी आपलं वाटणारं,आपलेपणा जपणारं

मनाची खोटी समजूत काढण्याचे प्रयत्न मात्र दरवेळी असफल होताहेत...
तरी सुद्धा आज मनाला काहीच वाईट वाटत नाही...
ते निर्ढावलयं एखाद्या जनावरासारखं...
आणि संवेदना बधिर झाल्यात
कुणी भावना कुस्करुन टाकाव्या त्याप्रमाणं...

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com