Author Topic: माझ प्रेम....  (Read 3119 times)

Offline durga

  • Newbie
  • *
  • Posts: 23
माझ प्रेम....
« on: December 10, 2014, 04:33:38 PM »
विचार करते मी ही प्रेम कराव
कुणासाठी तरी मी ही बेचैन व्हाव
कुणाच्या तरी स्वप्नावर माझा ही हक़ असावा
कुणाच्या तरी आठवणीत मी सोबत रहाव
त्याच्या भावनाच्या दुनियेत मी ही हरवून जाव
मिळेल का मला असा कुणी ?
मन म्हणत मिळेल कुठे ना कुठे तरी
एका अनोलख्या वळणावर

तो असेल माझ्या साठी
माझी वाट पाहण्यात दंग
प्रत्येक आवाजातही त्याची मलाच असेल साद
भोळा चेहरा साधेपना
त्यातुन दिसतील संस्कार
नको दिखावा मोठे पनाचा
नको पैशाचा अंहकार
मनाचा मोठा तो माझा राजकुमार

ज्या दिवशी बघेल त्याला ही माझी नजर
हृदयावर काय परिणाम होईल
त्याला डोळ्यात साठवून घेइल
असुसलेल्या भावनाचे बांध फुटतील
त्याच्या प्रेमात जगाचा ही विसर पडेल
तेव्हा माझ्या
बेचैन हृदयाला खात्री पटेल

की खर मी ही प्रेम कराव

                  दुर्गा वाडीकर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सुमित

  • Newbie
  • *
  • Posts: 25
Re: माझ प्रेम....
« Reply #1 on: December 10, 2014, 11:04:05 PM »
अस काही वाचल कि वाटत मि पण कुणाचीतरी वाट पहातोय.
भेटेल का ती मला? आणि कधी? आतुरलय मन...

Amit Samudre

  • Guest
Re: माझ प्रेम....
« Reply #2 on: December 16, 2014, 03:58:51 PM »
मला तिला PrOpose करायचय...
कसे करू समजतच नाही ..
मला तू खूप आवडतेस म्हणू ..कि
माझे तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणू ...
.
...... मला तिला सांगायच्ya तू खूप
सुंदर दिसते कसे सांगू कळतच नाही ...
माझ्या स्वप्नातली परीम्हणू .. कि ..
स्वर्गातली अप्सरा म्हणू ..
.
मला तिच्यावर कविता लिहाचीय सुंदर ..
कसे लिहू उमजतच नाही ...
तू फक्त माझी म्हणू .. कि..
मी फक्त तुज म्हणू ...
.
मला तीचाशीच लग्न करायचय
कसे करू समजतच नाही .,
साथ जीवनभर देशील का म्हणू .,कि..
तुज्या नावापुडे माजे आडनाव लावशील का म्हणू ..
.
मला फक्त तीचासाठी जगायचं
कसे जगू मार्ग च सापडत नाही..
मी तुज्याशिवाय राहू शकत नाही म्हणू ..कि ...
तुज्याबरोबर जगणे फक्तप्रिय वाटते म्हणू ..
म्हणू तर काय म्हणू

saddy

  • Guest
Re: माझ प्रेम....
« Reply #3 on: December 16, 2014, 06:30:05 PM »
khup chan ahet kavita....
mastch ....
sundar ....

saddy

  • Guest
Re: माझ प्रेम....
« Reply #4 on: December 17, 2014, 04:53:19 PM »
khup chan ....
mastch ....
sundar ....

Rahul Bagle

  • Guest
Re: माझ प्रेम....
« Reply #5 on: December 17, 2014, 08:52:11 PM »
Khup Chan !!!