Author Topic: आई.....  (Read 1627 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
आई.....
« on: December 11, 2014, 02:23:45 AM »
आई.....

खुप खुप शोधले,
का न मला भेटले...
आई तुझ्यातले देवपण..खरच,
का न मला दिसले.....

होतो जेंव्हा लहान तेंव्हा,
अंगा खांद्यावरून खेळवायचीस....
खरच...किती गोड आवाजात,
तू मला बोलवायचिस....

होवू नये रंग काळा ,
म्हणून किती वेळा धुवायाचिस....
होतो तुझ कळीजच जणू,
किती जिव लावयचिस....

लागु नये नजर कोणाची,
म्हणून नको नको ते करायचिस.....
माझ्याही नकळत मला आई,
तू काळा टिका लावयचिस...

खरच खुप खुप शोधले मी,
का न मला भेटले.......
आई तुझ्याताले देवपण खरच,
का न मला दिसले......
                               
                 विनय शिर्के 9967744137

Marathi Kavita : मराठी कविता


sadhana dhole

  • Guest
Re: आई.....
« Reply #1 on: December 12, 2014, 10:50:10 AM »
आई.....

खुप खुप शोधले,
का न मला भेटले...
आई तुझ्यातले देवपण..खरच,
का न मला दिसले.....

होतो जेंव्हा लहान तेंव्हा,
अंगा खांद्यावरून खेळवायचीस....
खरच...किती गोड आवाजात,
तू मला बोलवायचिस....

होवू नये रंग काळा ,
म्हणून किती वेळा धुवायाचिस....
होतो तुझ कळीजच जणू,
किती जिव लावयचिस....

लागु नये नजर कोणाची,
म्हणून नको नको ते करायचिस.....
माझ्याही नकळत मला आई,
तू काळा टिका लावयचिस...

खरच खुप खुप शोधले मी,
का न मला भेटले.......
आई तुझ्याताले देवपण खरच,
का न मला दिसले......
                           

PRAKASH KADAM

  • Guest
Re: आई.....
« Reply #2 on: December 17, 2014, 06:01:29 PM »
KUPACH CHAN

Nidhi sunil kadam

  • Guest
Re: आई.....
« Reply #3 on: December 18, 2014, 12:24:51 PM »
jabardast ahe