Author Topic: जरा ही करमत नाही.....  (Read 2460 times)

जरा ही करमत नाही.....
« on: December 12, 2014, 07:10:39 PM »
कित्येकदा भेटलो तरी,
भेटीची ओढ,
काही कमी होत नाही.....

तुला भेटल्या शिवाय,
मला क्षण भर ही,
राहवत नाही.....

मनात आस आहे,
एका भेटीची,
दूरावा सहन होत नाही.....

ये ना गं लवकर सखे,
तुझ्याविना मला,
जरा ही करमत नाही.....

जरा ही करमत नाही.....
.♥.  :' (  .♥.  :' (  .♥.

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १२/१२/२०१४...
सांयकाळी ०६:०८...
©सुरेश अं सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: जरा ही करमत नाही.....
« Reply #1 on: December 19, 2014, 05:37:28 PM »
 :)chan
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]