Author Topic: आयुष्य  (Read 2210 times)

Offline vishal gaikwad

  • Newbie
  • *
  • Posts: 2
आयुष्य
« on: December 16, 2014, 04:16:52 PM »
या दुखा:च्या पावसात किती दिवस भिजत राहु.
तुज्या आभावाच आयुष्य किती दिवस जगत राहू.
आयुष्य विरान होत चांलय .
पण तुझी सावळी काय  पाठलाग सोडत नाही.
आशेचा प्रकाश कुठे दिसेना ,
हा निराशेचा अंधार काही मिठत नाही .
अशी शांतता पसरलीये माझा आयुष्यात ,
स्वताचा आवाज देखील मला ऐकू येत नाही .
खूप लांब प्रवास आहे जीवनाचा
पण कित्येक मैल मला माझ ध्येय दिसत नाही .
असा वळणावर उभा आहे मी .
इथून कोणती वाट दिसत नाही.
 संतत मन रडत माझ ,
पापण्या  पण कडी सुखात नाही .
झोपेनेही साथ सोडली माझी'
 का हि श्वासाची साथ मला सोडवत नाही . 

Marathi Kavita : मराठी कविता


vishwas pokale

  • Guest
Re: आयुष्य
« Reply #1 on: April 28, 2016, 07:29:06 PM »
 ;D ;D ;D ;D ;D ;D ;D