Author Topic: सैंदर्य तुझे...  (Read 1838 times)

Offline shailesh@26b

  • Newbie
  • *
  • Posts: 33
  • Gender: Male
सैंदर्य तुझे...
« on: December 19, 2014, 07:23:26 PM »
  सैंदर्य तुझे...;)

आहेस तु चंद्रापेक्ष्या छान
त्यावर ही आहेत डाग लहान

नजर शोधते गरदित तुला
का कळले नाही मला

डोळ्यातले तिर तुझ्या
करती ह्रदयाला घायाळ माझ्या

आहेस तु ऐक स्वप्न परी
नसशिल तु माझी जरी

ओठातले शब्द तुझ्या हसवे
काळजाचे ठोके फसवे

झुरतो मी सखे तुझ्यासाठी
मनात देशिल जागा माझ्यासाठी

निर्माता.             -शैलेश बोराटे(ठाणे)
                           07718083311

Marathi Kavita : मराठी कविता