Author Topic: तुझा चेहरा  (Read 4549 times)

Offline shrikant.pohare

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
  • कविता करण शिकायचं आहे ...
तुझा चेहरा
« on: December 22, 2014, 01:44:42 AM »
तुझी  चमक अजूनही  तशीच आहे
गालावर खडी अन ओठांची पाखळी आहे 
डोळ्याचं रहस्य अजूनही काळातच नाही
तुझ्या चेहऱ्यावरील प्रेम सरतच नाही .

सौंदर्य तुझ लपवून  लपत नाही
उगाच मी वेडा पिसा होत नाही
कितीही परद्याआळ लपलीस तरी
चंद्राचं गुपित ढगाआळ लपत नाही ....... shrikant pohare

Marathi Kavita : मराठी कविता


sakhare jaydip

  • Guest
Re: तुझा चेहरा
« Reply #1 on: January 10, 2015, 03:31:33 PM »
तुझी  चमक अजूनही  तशीच आहे
गालावर खडी अन ओठांची पाखळी आहे 
डोळ्याचं रहस्य अजूनही काळातच नाही
तुझ्या चेहऱ्यावरील प्रेम सरतच नाही .

सौंदर्य तुझ लपवून  लपत नाही
उगाच मी वेडा पिसा होत नाही
कितीही परद्याआळ लपलीस तरी
चंद्राचं गुपित ढगाआळ लपत नाही ...