Author Topic: आयुष्याचे गणित माझ्या ....  (Read 2722 times)

Offline durga

  • Newbie
  • *
  • Posts: 23
आयुष्याचे गणित माझ्या ....
« on: December 22, 2014, 10:21:28 PM »
जीवनाच् गणित मला कळले नाही
माझ्या दुःखाची बेरीज नाही गुणाकार होत गेले
सुख आयुष्यातुन वजा होत गेल
जेव्हा भागाकार केला तेव्हा
बाकी फक्त मी आणि माझे दुःख उरले

वेदने चे वर्तुळ वाढत गेले
अश्रुचे चौकोन मला हिनवु लागले
नात्यांच्या त्रिकोनात मात्र
मी एकटी पडले

माझ्या दुःखाचे भागीदार कुणी नाही
प्रेमाची तर सुरुवातच नाही
जगन्यासाठी ची सूत्रे सर्व बेकार ठरली
एकाही नात्याच्या सुत्राने सुखाच् उत्तर नाही दिल
जीवनाच्या वाटेवरील गणिताची बाकी काढली
तर बाकी फक्त
मरण आली
बाकी फक्त मरण आली

         दुर्गा वाडीकर
            9730246654

Marathi Kavita : मराठी कविता


DM

  • Guest
Re: आयुष्याचे गणित माझ्या ....
« Reply #1 on: December 29, 2014, 11:33:19 AM »
Lihale tachya ekdam ulat karun bagh, Jiwanachi Majacha Kalel aani Be positive
Gharatil Proudh Mandhali Mhantat ki 65 Yoni nantar Manushya Janm Milato to Waya Ghalawnya sathi nahi, tar kahi tari vegale karun janya sathi

DM

  • Guest
Re: आयुष्याचे गणित माझ्या ....
« Reply #2 on: December 29, 2014, 11:37:18 AM »
Nava pramane wagnachya Prayatna Karun tar paha!

7719911746

  • Guest
Re: आयुष्याचे गणित माझ्या ....
« Reply #3 on: December 31, 2014, 10:17:54 AM »
Vishal Galkwad