Author Topic: तिच्या डोळ्यात  (Read 1518 times)

Offline Kaustubh P. Wadate.

  • Newbie
  • *
  • Posts: 12
तिच्या डोळ्यात
« on: January 04, 2015, 06:21:15 PM »
तिच्या डोळ्यात गुंतून जावस वाटतं,
तिच्या गालात फुल चुरडावस वाटतं,
तिच्या काळ्या केसात निजावस वाटतं,
आता फक्त तिच्यासाठीच जगावस वाटतं.

-कौस्तुभ प्रकाश वाडते

Marathi Kavita : मराठी कविता