Author Topic: कसे तुला मी सांगू?  (Read 1284 times)

Offline Prafull joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 5
कसे तुला मी सांगू?
« on: January 05, 2015, 12:29:44 PM »
प्रेम आहे तुझ्या वर कसे तुला मी सांगू!
जिव जडला आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!

प्रेमाच्या त्या स्वर्गात साथ मला तू देशील का?
जिव अडकला आहे तुझ्यात
त्या जीवाला तू सांभाळशील का?

हात माझा हातात घेऊन
जवळ माझ्या तू येशिल का?
जवळ आल्यावर माझ्या
माजीच तू होशील का?
                      ~प्रेम जोशी❤

Marathi Kavita : मराठी कविता