Author Topic: तुझ  (Read 1352 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तुझ
« on: January 13, 2015, 02:50:17 PM »
तुझ माझ असण
आता थोड अलगदच वाढतय.
माझ्या फुलपाखराच
मनाच तनही आता ञासलय,
भेटींच्या ध्यासाने
 तिचेपण भान हरवले,
बोलताना तिच्याशी आज
हे ह्दय खुप शहारले,
खोडकर तिच्यामुळे
माझे ध्यान तिलाच कळाले....

Marathi Kavita : मराठी कविता