Author Topic: नक्की कोण तू माझा ?????????  (Read 3360 times)

Offline mkamat007

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
  • Gender: Male
  • मंदार @@ मैत्रीच्या सहवासात
नक्की कोण तू माझा ?????????
« on: November 18, 2009, 03:35:04 PM »
नक्की कोण तू माझा ?
मित्रापेक्षा जास्त आणि प्रियकरापेक्षा कमी
नाही रे, तोलत नाहिये मी ही अनमोल नाती.
पण आहेस तरी नक्की कोण तू माझा
अवचित या मोहक वळणावर भेटलेला.
गुंफलेस तू धागे विश्वासाचे
देतोहेस साथ,पाळतोय निती नियम ही जगाचे.
केवढी आहे आपली मित्र-मैत्रिणींची फौज,
तरी कुणातही नाही अजुन ही कुजबुज.
पण ठाऊक आहे हे दोघांना
आवडतो आपण एकमेकांना.
घेतो दु:ख वाटून,अडचणी समजुन
नाही दुखवत भावनांना.
पाठराखण करतो एकमेकांची,
रोजच उत्सुकता संवादाची.
ना ओढ आहे ही,ना आकर्षण,
ना दिलेय मन एकमेकांना आंदण.
पण,बोलायला लागले आहेत डोळे,
मैत्रीच्या वाटेवर फुलताहेत प्रेमाची फुले.
काय आहे तुझ्या मनात,
जरा बोल तरी शब्दांत..
खुप झालाय मजेशीर हा गुंता,
व्ह्ययलाच हवा आता उलगडा.
होईल का या नात्याची उकल,
एक मात्र जरुर कर.
मित्र 'रहाच' ,बनलास जरी प्रियकर,
कारण ,आपल्या मैत्रीचे नातेच तर आहे 'खरे' अमर..
« Last Edit: December 13, 2009, 03:29:39 PM by talktoanil »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 270
  • Gender: Female
  • I am Simple
Re: नक्की कोण तू माझा ?????????
« Reply #1 on: November 18, 2009, 06:30:54 PM »
काय आहे तुझ्या मनात,
जरा बोल तरी शब्दांत..
खुप झालाय मजेशीर हा गुंता,
व्ह्ययलाच हवा आता उलगडा.
होईल का या नात्याची उकल,
एक मात्र जरुर कर.
मित्र 'रहाच' ,बनलास जरी प्रियकर,
कारण ,आपल्या मैत्रीचे नातेच तर आहे 'खरे' अमर..

Chan ahe re..tu liheli ahes ka ?

Offline maheshmadane

  • Newbie
  • *
  • Posts: 3
Re: नक्की कोण तू माझा ?????????
« Reply #2 on: December 13, 2009, 03:08:23 PM »
kharach khup sundar kavita ahe

Offline Mayoor

  • Jr. Member
  • **
  • Posts: 126
  • Gender: Male
Re: नक्की कोण तू माझा ?????????
« Reply #3 on: December 14, 2009, 05:48:44 PM »
छान...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):