Author Topic: तरी तिची वाट माञ बघतो आहे  (Read 1852 times)

Offline 9423811749

  • Newbie
  • *
  • Posts: 1
   तरी तिची वाट माञ............

अंधार दाटला आहे जरी मनात
तरी एक आशेचा किरण जगतो आहे
जरी ती नाही म्हणाली
तरी तिची वाट माञ मी बघतो आहे.....

रस्ता जरी अनोळखी
तरी तिच्याच पाऊलखूणा शोधत मी चालतो आहे
तिच्यासाठी शुन्य जरी मी
तरी तिची वाट माञ मी बघतो आहे.....

हातात तिच्या दुसऱ्याचा हात मला दिसतो आहे
तरी अजुनही मी तिच्याच विचारात व्यस्त आहे
कदाचित प्रम हे एकदाच होते हे ञिकालाबाधित सत्य आहे
आशा धुसर जरी......
              तरी तिची वाट माञ बघतो आहे.....
« Last Edit: January 31, 2015, 01:25:27 PM by MK ADMIN »