Author Topic: नातं  (Read 2310 times)

Offline Pushkaraj.swami

  • Newbie
  • *
  • Posts: 1
नातं
« on: January 26, 2015, 05:53:24 AM »
नातं तुझ अन माझ
एका क्षितिजा सारख आहे
दुरून संपल्या सारख वाटल
तरी जवळून निरंतर आहे
   पुष्कराज

Marathi Kavita : मराठी कविता