Author Topic: प्रयत्न  (Read 1290 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
प्रयत्न
« on: February 08, 2015, 08:57:11 AM »
मला माहित आहे तु मला
सोडून जाशील एकेदिवस म्हणून
तुजसह अख्खं आयुष्य जगण्याचा
प्रयत्न मी करीत आहे...
माझ्या इवल्याश्या आयुष्यात तुला
खुश ठेवण्याचा प्रयत्न मी करीत आहे...
जगुन घे खुप सारे माझ्यासोबत कारण
तु मला सोडण्याचा प्रयत्न करीत आहे...
तुझ्या प्रयत्नात तु अपयशी व्हावी
असा प्रयत्न मी करीत आहे...
अपयशी अश्या तुझ्या प्रयत्नांना
न पाहण्याचा प्रयत्न मी करीत आहे...
अपयशाने उदास ना होवो तु म्हणून
हरण्याचा प्रयत्न मी करीत आहे...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता