Author Topic: रात्र ही अधीर का?  (Read 1152 times)

Offline Vikkul

  • Newbie
  • *
  • Posts: 3
रात्र ही अधीर का?
« on: February 08, 2015, 11:01:46 AM »
रात्र ही अधीर का?
काय सांगू...काय सांगू
हासली ती वळून का?
काय सांगू...काय सांगू
.
.
.
ऊमलत्या कळ्यांनी, बहरला वसंत सारा
श्वासात गंध तीचाच का?
काय सांगू...

फुले भासतात मलूल का?
काय सांगू...
.
.
.
दिशा दिशात पसरल्या, चिथावणार्या चांदण्या
नजर तिच्यावरच खिळून का?
काय सांगू...

चंद्र हा बधीर का?
काय सांगू...
.
.
.
आहेत तिच्याच सार्या, तन मनाच्या सावल्या
आयुष्य तिच्याच भोवती, घोटाळते का?
काय सांगू...

राहीली आस एक, तीच, तीच...तीच का?
काय सांगू...
.
.
.
रात्र ही अधिर का? काय सांगू...
हासली ती वळून का?.............

Marathi Kavita : मराठी कविता

रात्र ही अधीर का?
« on: February 08, 2015, 11:01:46 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):