Posts: 8
माझ्या ह्रदयाच प्रेम
« on: February 08, 2015, 12:59:02 PM »Quote
माझ्या ह्रदयाच प्रेम
माझ्या ह्रदयाच प्रेम मी सांगू कुणाला
माझ्या ह्रदयाच प्रेम मी समजवू कुणाला
ती माझ्या मनात बसलीय
अस मी बोलू कुणाला
ती नास्ती तर आज मी प्रेम कुणाशी केल अस्त
ती नास्ती तर मी हा ह्रदय कुणाशी लावला अस्त
पण ती आहे मज्या हृदयात
हे अस मी कुणाला समजवून संगीतल अस्त
कोणी नहीं आपला तीच्या शिवाय
मी जन्मा ला आले आणि आई वडील दोघ ही वारले
अस मी तिल कास संगीतल अस्त
ती नास्ती तर आज हां जग माझ्या साठी जगच नस्ता .......................