Author Topic: निस्वार्थ प्रेम  (Read 1842 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
निस्वार्थ प्रेम
« on: February 14, 2015, 11:41:14 AM »
ना तुझा विश्वास तोडतो मी
एक नवे नाते जोडतो मी !

कळपात इथे  मस्त वळू
कामवासना लाथाडतो मी !

आस ना तुझ्या मीठीची मला
ह्रदयात  तुला पुजतो मी !

नसावी तुही कामचकोर
म्हणून थोडा बुजतो मी !

निस्वार्थ प्नेमाचे विश्वासाने
एक नवे नाते जोडतो मी !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता