Author Topic: तो एक कवीच आहे....  (Read 1301 times)

Offline Aishu

 • Newbie
 • *
 • Posts: 32
तो एक कवीच आहे....
« on: February 18, 2015, 12:00:55 AM »
*तो एक कवीच आहे*तो एक कवीच आहे
जो माझ्यावर खुप भाळलाय
माझ्या सौंदर्यावर माझ्या लांबसडक केसांवर
त्याच्या मनचं पाखरु उडतय माझ्यावर


तो एक कवीच आहे
जो पाहतोय स्वप्न आयुष्य माझ्या संगतीनं जगायची
सतत ओढ असते त्याला माझ्या एका मिठीची
मला म्हणतो हो माझी, बनवुन ठेवेन राणी तुला माझ्या ह्या ह्रृदयाची


तो एक कवीच आहे
नातं म्हणतो किती छान कवीमनाचे जुळेल एकमेकांशी
वाटतं त्याला पांघरावी शाल मी त्याच्यावर हिरवळ प्रेमाची
लाव म्हणतो ओठ ओठांशी पसरुदे लाली ओठांची

तो एक कवीच आहे
जो जीवापाड करतो प्रेम अनं झुरतोय माझ्यासाठी
भावना त्याच्या उसळतात तो लिहीतोय माझ्यासाठी
म्हणतो मला आयुष्याच्या अखेरपर्यंत साथ देईन हो माझी तु माझ्यासाठी...हे सर्व माझ्याशी बोलणारा ......तो एक कवीच आहे...तो एक कवीच आहे...®ऐश्वर्या सोनवणे...मुंबई..ऐशु..Aishu..... 
(क्रृपया कवीते खालील नाव न काढता..कवीता पुढे पाठवावी) 

Marathi Kavita : मराठी कविता

तो एक कवीच आहे....
« on: February 18, 2015, 12:00:55 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

shweta Rakesh sathawane

 • Guest
Re: तो एक कवीच आहे....
« Reply #1 on: February 19, 2015, 04:13:21 PM »
 :-\Ashwarya your poem is to much nice......

Offline nitinkumar

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
 • Ek Premveda
Re: तो एक कवीच आहे....
« Reply #2 on: February 20, 2015, 03:57:34 PM »
तुझ्या कवितेचा आशय खूप छान आहे परंतु कविता करताना कवितेची "बांधणी" नीट असायला हवी जेणेकरून रसिकांना त्या आशयाचा कवीतेच्या रुपात आनंद घेत येईल. अजून लिहित जा…- नितीन माने

Vijay Waghmode

 • Guest
Re: तो एक कवीच आहे....
« Reply #3 on: February 24, 2015, 12:40:45 PM »
Aishwarya : तू शब्द बांधणी कडे जरा पहावं, कवितेचा आशय अति सुंदर. यमक आणि अलंकार दोन्ही उत्तम रित्या वापरता येऊ शकतात

सोनाली

 • Guest
Re: तो एक कवीच आहे....
« Reply #4 on: February 24, 2015, 10:55:14 PM »
®ऐश्वर्या सोनवणे...मुंबई..ऐशु..Aishu.....
(क्रृपया कवीते खालील नाव न काढता..कवीता पुढे पाठवावी) 

ही अप्रतिम कविता कवितेखालील नाव न काढता ज्ञानपीठ पुरस्काराकरता कोणीतरी ज्ञानपीठाकडे पाठवावी. 

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):