Author Topic: तूच तू  (Read 3142 times)

Offline shubhy02

  • Newbie
  • *
  • Posts: 3
तूच तू
« on: February 22, 2015, 06:58:40 PM »
माझ्या  मनात  तूच तू
माझ्या ध्यानात तूच तू
पाहतो स्वप्नात तुला
पाहतो हृदयात माझ्या
आठवतायत ते दिवस
एकमेकांकडे पाहून हसताना
कधी राजा , कधी शुभ्या ,
तर कधी  शुभू  म्हणताना …

आठवतायत ते शब्द कानात टिपून घेतो मी
ते तुझे गोजिरे रूप डोळ्यात दिपून घेतो मी
मी नसलो तसा तरीही, तू म्हणतेस मला क्युट शुभू वगैरे
तुझे बोल ते वेडे मधुर असे ऐकत,
स्वतःच माझ्या मनाला भुरळ पाडतो मी …
तुटके फुटके प्रयत्न करीत तुझ्यासवे बोलतो मी
मनी बसतेस माझ्या जव्हा तुझे बोल ऐकतो मी …

रूप तुझे हे असे मोहक  शिम्पाल्यातल्या मोत्यावानी
त्याहुनी  स्वच्छ  तुझे मन सखे लावतेस जीव फुलावानी
शिंपल्यागत  नक्षीदार रूप तुझे
त्यात स्वच्छ मन मोत्यावाणी
जपतेस तू हर एक नाते
जणू जपतेस श्वासच स्वतःचा या काळजामधी … 
                                                        Author:
                                                     शुभम शेट्ये ,
                                                     जस्ट टाईमपास ..
« Last Edit: February 22, 2015, 07:06:25 PM by shubhy02 »

Marathi Kavita : मराठी कविता


विजय

  • Guest
Re: तूच तू
« Reply #1 on: March 02, 2015, 11:58:01 AM »
कधी "राजा", कधी "शुभ्या",
कधी म्हणतसे तू
"शंभर नंबरी शुंभ तू"
शुंभ तर शुंभ, काहीही म्हण मला तू
नको खेळूस माझ्याशी, पण तू हुतूतू


Offline shubhy02

  • Newbie
  • *
  • Posts: 3
Re: तूच तू
« Reply #2 on: March 08, 2015, 02:48:01 PM »
कधी "राजा", कधी "शुभ्या",
कधी म्हणतसे तू
"शंभर नंबरी शुंभ तू"
शुंभ तर शुंभ, काहीही म्हण मला तू
नको खेळूस माझ्याशी, पण तू हुतूतू

Masta hota Vijay  ;)...Lay bhaari.... ;D

amol wagh

  • Guest
Re: तूच तू
« Reply #3 on: March 11, 2015, 05:40:00 PM »
I love you bhagyashri
     तुझा अमोल