Author Topic: प्रेम  (Read 1375 times)

Offline shailesh@26b

  • Newbie
  • *
  • Posts: 33
  • Gender: Male
प्रेम
« on: February 24, 2015, 09:35:45 PM »
शब्द मनातले सहज सांगुन जातो
पण सांगायची पद्धत चुकीची असते
नकळत असं काही बोलुन जातो
त्याचे मलाच काही भान नसते

प्रेम तर केलं तुझ्यावर
पण ना सांगू शकलो तुला
प्रेमातले गीत असतील जरी ओठी
तरीही कळलेना मला

बोलता बोलता सहजच तू आवडलीस
नकळत मनात जाऊन बसलीस
कधी प्रेम झाले जाणवले नाही
तुझविन मला रहावले नाही
 

कवी          - शैलेश बोराटे(ठाणे)
                     07718 83311

Marathi Kavita : मराठी कविता