Author Topic: तुझी सवय झाली  (Read 4308 times)

तुझी सवय झाली
« on: February 25, 2015, 01:12:53 AM »
वर्षानुवर्ष असल्यासारखी
मनाशी तुझ्या ओळख झाली
आपल्यासारखे कोणी आहे
याची मनाला चाहुल लागली

मन तुला जाणु  लागले
तुझ्या मनात डोकावुन पाहु लागले
आडाखाळत, थोडं  घाबरतच
दोघांचे डोळे एकमेकांशी बोलु लागले

लांब जरी झालो आपण तरी
मानाने  अजिबात आन्तर नाही दिले
लागेल तेव्हा समजुन घेत
माघे सोडले याने शिकवे-गिले

कधि कुठे कळलेच नाही
अचानक जाणवले, काही उमल्लेच नाही

सुंदर हळुवार आडकवणारी
मला तुझी सवय ही झाली 
_______________________

तुमची प्रतिक्रिया ऐकण्यास आतुर ! :)
« Last Edit: February 25, 2015, 01:21:59 AM by Rujuta Kulkarni »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline NARAYAN MAHALE KHAROLA

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
  • Gender: Male
  • NOTHING TO UNLIKE
Re: तुझी सवय झाली
« Reply #1 on: February 25, 2015, 09:28:46 PM »
NICE FEELING, NICE POEM

Re: तुझी सवय झाली
« Reply #2 on: February 25, 2015, 09:56:45 PM »
Thank you! :)

विमल

  • Guest
Re: तुझी सवय झाली
« Reply #3 on: March 02, 2015, 12:42:33 PM »
 शांता शेळकेंनी "ऋजुता कुलकर्णी" ह्या टोपणनावाने ही कविता लिहिल्यासारखे वाटले.

nikhil pandit

  • Guest
Re: तुझी सवय झाली
« Reply #4 on: March 03, 2015, 10:59:47 AM »
khup chan kavita aaheeeeeeeeeee...........

अर्पिता कुलकर्णी देशपांडे

  • Guest
Re: तुझी सवय झाली
« Reply #5 on: March 05, 2015, 05:00:10 PM »
Khup Chan

Re: तुझी सवय झाली
« Reply #6 on: March 05, 2015, 10:21:35 PM »
Awesome flow of feelings