Author Topic: मनांची नाती  (Read 1219 times)

मनांची नाती
« on: February 25, 2015, 07:59:49 PM »
आल्लढ मनाचे खेल
थोडिशी गुंतागुंती
नीरागस सुंदरशी स्वप्ने
विचारांना आलेली भारती

जोपासावेसे वाटणारे रुसवे फुगवे
समजुन घेण्यातली आनोखी आपूलकी
भेटण्यासाठी लागलेली आस
क्षणोक्षणी येणाऱ्या आठवणी

मनामनाची आतुट नाती
हलक्या हाताने जपाविशी
गुढ आंतरिक ही कशी समजावी
ओढ ही कशी सांगावी
« Last Edit: February 25, 2015, 08:01:00 PM by ऋजुता कुलकर्णी »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline NARAYAN MAHALE KHAROLA

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
  • Gender: Male
  • NOTHING TO UNLIKE
Re: मनांची नाती
« Reply #1 on: February 25, 2015, 10:08:13 PM »
NICE