Author Topic: दोन जिवांची मैत्री.  (Read 1169 times)

Offline Rohan Rajendra Bhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 12
दोन जिवांची मैत्री.
« on: February 25, 2015, 10:16:16 PM »
ही मैत्री प्रेमाची,
सुख दु:ख आपुलकी वाटणारी.
मैत्रीत नसावा दुरावा,
मैत्रीच्या पलिकडे दुसरा बंधन नसावा
मैत्रीणे समजुन घ्यावे दु:ख आपुले,
मैत्रीला द्यावे सुख आपुले.
अश्या या गोड नात्यात,
अडचन कधी येऊ नये.
अडचण आलीच तर,
ऐकटे समजु नये.
आपल्या सोबत आहे ती
दोन जिवांची मैत्री
दोन जिवांची मैत्री...!

कवी - रोहन राजेंद्र भोसले.
8108919234.

Marathi Kavita : मराठी कविता