Author Topic: नातं  (Read 2524 times)

Offline smeshram48

 • Newbie
 • *
 • Posts: 13
नातं
« on: February 26, 2015, 07:47:39 AM »
तुझं माझं नातं
थोड वेगळच आहे
मैत्री तर आहेच
पण प्रेम थोडं जास्तच आहे

कधी ठेच मला लागली
तर जखम तुला होते
दुःखात असते तू
अण् अश्रु माझे पाझरते

सुखी रहावं मी
असं नेहमीच वाटते तुला
पण तुझ्या हसण्यातच
सुख मीळते मला

नाराज चेहरा तुझा
माझ्या काळजावर घाव करते
अण् तुझं लपुण रडणं
मला जिवंत जाळते

              शैलेश मेश्राम

Marathi Kavita : मराठी कविता


n deshmukh

 • Guest
Re: नातं
« Reply #1 on: March 17, 2015, 12:16:58 PM »
छान .......सुंदर कवीता...

n deshmukh

 • Guest
Re: नातं
« Reply #2 on: March 17, 2015, 12:17:39 PM »
एकदम आपलीशी कविता वाटली....

Offline smeshram48

 • Newbie
 • *
 • Posts: 13
Re: नातं
« Reply #3 on: March 17, 2015, 06:54:00 PM »
धन्यवाद

pallavi kamble

 • Guest
Re: नातं
« Reply #4 on: March 20, 2015, 04:34:25 PM »
chan ahe kavita....

Offline smeshram48

 • Newbie
 • *
 • Posts: 13
Re: नातं
« Reply #5 on: March 24, 2015, 07:34:54 PM »
thnx