Author Topic: जवळ येते, खेटून जाते. अलगद नखेरेल नार  (Read 959 times)

Offline NARAYAN MAHALE KHAROLA

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
  • Gender: Male
  • NOTHING TO UNLIKE
लागताच चाहूल
उघडते दार
नजर तिची
मादक फार
जवळ येते
खेटून जाते
अलगद नखरेल नार

चेहऱ्यावरती
धुंद नशा
बघून बावरती
दाही दिशा
मादक अश्या
नजरेत जिच्या
सगळेच होतील ठार
जवळ येते
खेटून जाते
अलगद नखरेल नार
« Last Edit: February 26, 2015, 11:26:54 PM by NARAYAN MAHALE KHAROLA »