Author Topic: स्वप्नाचा राजकुमार  (Read 965 times)

Offline poonam94

  • Newbie
  • *
  • Posts: 3
  • Gender: Female
स्वप्नाचा राजकुमार
« on: March 02, 2015, 09:27:22 PM »
स्वप्नांच्या पलीकडे ,
गोड मनाच्या अलीकडे ,
असेच यावे जावे ,
कोणीतरी बनुनी बावरे …|


धुंद पहाठी , आपल्याच नादी   ,
रंगाव्या त्या सुंदर ,
प्रेमाच्या भेटी ,
 नकळतच त्या स्वनाच्या पाठी ….|

असेल का त्याच्या माथी ,
तो सुंदर मुकुट राजवटी ,
सोबत असणारच तो ,
राजकुमाराचा डौल  त्याच्या संगी …. |

बघाताच म्हणावे होशील ,
का माझी जीवांसाठी ??
अन घेऊन जावे त्याच्या महाली ,
बनवूनी त्याच्या जन्माची सहेलि…।  :-*
« Last Edit: March 07, 2015, 04:06:06 PM by poonam94 »

Marathi Kavita : मराठी कविता

स्वप्नाचा राजकुमार
« on: March 02, 2015, 09:27:22 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):