Author Topic: राधा कॄष्ण तर फार वेडा ग....  (Read 1075 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131

राधा कृष्ण तर फार वेढा ग


राधा कृष्ण तर फार वेढा ग
राधा कृष्ण तर फार वेढा ग

गवळणी  सोबत रास  रचायचा  ग
पण प्रेम  तुजवर  करायचा ग

राधा कृष्ण तर फार वेढा ग
राधा कृष्ण तर फार वेढा ग

जगाला प्रेमाचा आर्थ सांगितला  ग
तरिही  कुणाला  नाही  कळाले ग

राधा कृष्ण तर फार वेढा ग
राधा कृष्ण तर फार वेढा ग

प्रेमात आसच  घडत  आसत की ग
त्याण  जगाला सांगितल  ग

राधा कृष्ण तर फार वेढा ग
राधा कृष्ण तर फार वेढा ग

राधा कृष्ण तर आस म्हणे  ग
मी तुझ्यावींणन वेडा  ग

राधा कृष्ण तर फार वेढा ग
राधा कृष्ण तर फार वेढा ग

तो तुजला फार छळला ग
पण यमुने तिरि  तुला मिळाला  ग

 राधा कृष्ण तर फार वेढा ग
राधा कृष्ण तर फार वेढा ग

                 कवी
            बबलु  पिस्के
          9623567737