Author Topic: प्रिये तुझ्या लग्नात मी शेवट पसतर  होतो ग  (Read 943 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131

प्रिये तुझ्या लग्नात
मी शेवट पसतर  होतो ग


प्रिये तुझ्या लग्नात
मी शेवट पसतर  होतो ग
लोक येत होते  जात  होते
मी तुला पाहत होतो ग

प्रिये तुझ्या लग्नात
मी शेवट पसतर होतो  ग
तुझ्या मैत्रीनी  स्वता सोबत
तुला सजवत होते ग
मला वाटल त्या
 तीरडी माझी  बांधत होत्या  ग

प्रिये तुझ्या लग्नात
मी शेवट पसतर  होतो ग
तू लग्न मांडवात  जाताना
घागरा चार बोट वरी करताना
पाया  मधली पैंजण ही
मला आज रुतु लागली ग


प्रिये तुझ्या लग्नात
मी शेवट पसतर  होतो ग
तू सासरी  जाताना
आई  बाबा समेत तू रडताना
मन माझे  भरून  आले 
तुला आस पाहताना      ( ही कविता माझी  mk  वर शेवटची आहे.
         तरी सर्वानी  माझ  काही चुकल आसेल
         तर माफ करा.)
                         
                                       
        बबलु         9623567737
« Last Edit: March 04, 2015, 08:42:22 PM by dattarajp »