Author Topic: खोट प्रेम केलीस.  (Read 1887 times)

Offline Rohan Rajendra Bhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 12
खोट प्रेम केलीस.
« on: March 04, 2015, 10:01:42 PM »
प्रेम केले जिच्यावर,
तिच म्हटली विसरुन जा लवकर.
ऐकटा होतो तेव्हा खुश होतो,
तु आलीस तेव्हा ही खुप खुश होतो.
मात्र सोडुन गेलीस जेव्हा,
तेव्हा खुप दु:खी होतो.
विचार देखील केला नव्हता
की असं कधी घडेल,
चालता चालता अचानक
मी मध्येच पडेल.
पडता पडता सावरशील तु मला,
पण पाडायला तुच निघालीस मला.
केले होते मी तुझ्यावर खर प्रेम,
अन् तु केलीस माझ्यावर खोट प्रेम.
माझ्यासोबत केलीस तु खोट प्रेम,
पण कोणासोबत नको करु खोट प्रेम.
बघता बघता माझ्या ह्रुदयात गेलीस,
रात्रीच्या अंधारात एेकट्यालाच सोडुन गेलीस.
जो पर्यंत मी जिवंत आहे,
तो पर्यंत असशील ह्रुदयात माझ्या.
मात्र मी मेल्यानंतर थोड तरी,
जगु दे ह्रुदयात तुझ्या..
कवी - रोहन राजेंद्र भोसले.
८१०८९१९२३४Marathi Kavita : मराठी कविता


gajanan chopade

  • Guest
Re: खोट प्रेम केलीस.
« Reply #1 on: March 15, 2015, 02:44:56 PM »
ऐकटा होतो तेव्हा खुश होतो,
तु आलीस तेव्हा ही खुप खुश होतो.
मात्र सोडुन गेलीस जेव्हा,
तेव्हा खुप दु:खी होतो.