होळी च्या ह्या सनाला -
होळी च्या ह्या सनाला
रंग लावू मी कुणाला
कुठ आहेस तू हया क्षणाला
विचारू मी कुणाला
होळी च्या ह्या सनाला
मी शीवलो होतो तुझ्या मनाला
तूच तवा म्हणत होती
रंग लाव ना माझ्या गालाला
होळी च्या ह्या सनाला
होंठाण च्या या रंगाने
तू रंगविले होती मला
त्याच रंगात तुझे प्रेम होते
कळले की ग मला
कवी
बबलु पिस्के
9623567737