Author Topic: क्षण....  (Read 1392 times)

Offline hrishi gaikwad

  • Newbie
  • *
  • Posts: 35
  • Gender: Male
  • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
    • hrishigaikwad.blogspot.in
क्षण....
« on: March 12, 2015, 09:29:22 PM »
क्षणोक्षणी मना त्या क्षणांची आठवण येते
ज्या क्षणी मी तुझ्यासवे असायचो,

डोळ्यांत तुझा चेहरा अन मनात
क्षण ना क्षण साठउन ठेवायचो,

ते क्षण वेगलेच असायचे जेव्हा
मी तुझ्या विचारांत हरवून जायचो,

क्षणों क्षणी फ़क्त तुलाच आठवायचो
तुझ्या नखरेल अदांमधे अडकत जायचो,

क्षणात तू जवळ भासायची तर
क्षणात नाहीशी व्हायची,

वेड्या मना माझ्या
तुजी फसवणूक व्हायची,

त्या क्षणी मला खरच
तुज़ी खूप कमी भासायची,

क्षणा क्षणाने तुझ्याकडची ओढ़ वाढत जायची
अन श्वास घेणे ही असहाय्य व्हायचे,

माझ्या श्वासांमधे हि मला तूच जानवायची
डोळ्यांसमोर ही तूच भासायचीस,

आता क्षणों क्षणी माझे तुझ्यावरचे प्रेम वाढत जाते
क्षणों क्षणी मी फ़क्त तुझ्।च होत आहे,

अता मनात एकच विचार असतो
की हातून निसटलेले क्षण ना क्षण मी तुझ्या नावी करावे,
अन पुन्हा एकदा ते क्षण तुझ्यासवे जगावे...

Marathi Kavita : मराठी कविता