Author Topic: साथ  (Read 1327 times)

Offline Aniket pawar1

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
साथ
« on: March 13, 2015, 09:17:17 AM »
मला समजु नको चुकीच मी आहे ग अल्लड
नाही मनात ध्यानात तुझ मन दुखवायच

मी तर आहे वेंधळा हे तुला माहित आहे ना
मग नको समजु मला तु खोट
तुझ मन जिंकायच आहे मला
नाही बोलायच खोट

तुच ती आहेस जिचा धरला मी पहिल्यांदा हात
पन मनात काय आहे नाही येत ग ध्यानात

माझ्या सुखात दुखात आहेस ग सखी तुच
पण मनातले बोल कसे आणु ग ओठावर

मला नाही ग तुला कधी दुखवायचे
तुझे हसत मुख मला नेहमी पाहायचे

तुच ग माझ्या ह्रुदयात आहेस
पण काही अंतर तु दुर आहेस
 
तुझाच ग आता आहे मनी ध्यास
पण जिवनातील सौंदर्यात आहे का उल्हास

तुझ्या ग शिवाय नाही मज करमत
तुझ्या ग शिवाय नाही येत काही ध्यानात

तुच आहेस आता स्वप्नात तुच आहेस आता जिवनात
पण होते उध्वस्त सारे ऐका क्षणात

सांग ग सांग प्रिये देशील का साथ  तु मज या जिवनात
                ^...............................^
             .........................................
...............................................................
 अनिकेत पवार
7040118067

Marathi Kavita : मराठी कविता