Author Topic: मधुर रात्र  (Read 775 times)

Offline मी

  • Newbie
  • *
  • Posts: 2
मधुर रात्र
« on: March 13, 2015, 05:57:02 PM »
रात्र काळोखी
सोबत ती अनोखी
रातराणी सुगंधी
वारा हा बेधुंदी
एक लय श्वासांची
गुंफूदे हात हाती
अधीर कव माझी
बिलगशील ना जराशी
लज्जेची लाली
गालावर आली
नाजूक मुक्या क्षणांची
स्पर्शफुले उमलली
थंडीत प्रितीच्या
मधुर रात्र बहरली

Marathi Kavita : मराठी कविता