Author Topic: दोघांचे नाते.  (Read 1514 times)

Offline Rohan Rajendra Bhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 12
दोघांचे नाते.
« on: March 14, 2015, 01:47:43 PM »

आज फोन येवुन तिचा
मन मोहुन गेले,
आवाज ऐकुन तिचा
गाणी गावु लागले.

धुळीत पडलेल्या कागदावर
आज प्रकाश पडला,
का कुणास ठाऊक..
आज माझी आठवन,
येवु लागली तिला.

ठाऊक होते मजला
आज फोन येईल तिचा,
दोन दिवस शांत राहुन
सतवेल परत ती मला.

विचार केला तसेच घडले,
दोन दिवसात दोघेही बदलले.

एकमेकांची माफी मागीतली
झालेले सारे विसरुन गेले,
नात्यापेक्षा जवळचे वाटनारे
हेच दोघांचे नाते होते..

कवी- रोहन राजेंद्र भोसले.
८१०८९१९२३४

Marathi Kavita : मराठी कविता