Author Topic: हया  एप्रिल  ला....  (Read 995 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
हया  एप्रिल  ला....
« on: March 14, 2015, 10:27:21 PM »
हया  एप्रिल  ला....

हया एप्रिल ला आस
घडणार की ग....

तू हासत हसत लग्न
मांडवात जाणार  की ग
मी तुलाच हाक देणार की ग
तुला ते ऐकु ही नाही येणार ग

हया एप्रिल ला आस
घडणार की ग....

मी तुझ्याच  लग्न मांडवा शेजारी
गळफास  घेणार  की ग
तुझ्याच  प्रेमात देह  माझे
 टांगणार् की ग
हेही तुला नाही कळणार  ग

हया एप्रिल ला आस
घडणार की ग....

तू डोलीत बसून  जाताना
तुझा डोली शेजारी
तीरडी माझी येणार  ग
या साऱ्यानांच्या गर्दी  मधी
तुला भास माझा होणार ग

हया एप्रिल ला आस
घडणार की ग....

तू इकडे तिकडे पाहणार ग
मी समोर तुला  दीसनार ग
चार खांद्यावर झोपलेला 
मी आसनार ग

 हया एप्रिल ला आस
घडणार की ग....

तेंव्हा  तुझा ही डोळ्यात
पाणी  येणार ग
हे पाणी  का आले
कुणाला नाही कळणार ग

हया एप्रिल ला आस
घडणार की ग....

तुझ्या हया नव्या जीवनाचा सुरवातीस
शेवट माझे होणार ग
मी तुझ्या आयुष्यातून समपनार ग
मेलो तरी मी तुझ्याच आठवणीत गडून
राहणार ग

                             कवी
                        बबलु  पिस्के
                     9623567737

Marathi Kavita : मराठी कविता