Author Topic: मिलन  (Read 684 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
मिलन
« on: March 19, 2015, 03:10:59 PM »

सांग कुठे शोधू मी तुला,
सांग कुठे शोधू मी तुला
नयनी तु माझ्या रहा...

मी तुझ्या प्रेमात पडलो,
मी तुझ्या प्रेमात पडलो,
नयनी माझ्या चांदण्या...

सांग कसे होईल मिलन,
सांग कसे होईल मिलन
आपल्या शब्दांचे...

शब्द जुळले प्रेम कळले,
शब्द जुळले प्रेम कळले
आपल्या सहवेदना...

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com
« Last Edit: March 19, 2015, 03:59:00 PM by गणेश म. तायडे »

Marathi Kavita : मराठी कविता