तुझा वीणा....
तुझा वीणा राणी
मी आज कस जगेल ग....
आठवणीच्या या समुद्रातून
मी बाहेर कस येइल ग....
तू मीठीत आसताना
साऱ्या जगाचा विसर पढायचा ग....
पण तू सासरी गेल्यावर
मला तुझा विसर पडेल का ग....
तुझ्याविन राणी आज आस घडेल का ग....
तू दूर गेली तरी
मी तुझ्याच मीठीत आहे
आसा भास तुला होयेल का ग ....
माझ्या मनात तूच राणी
तुझ्या मुळेतर लिहितो मी प्रेम गाणी
हे गाणी तू ऐकशील का ?
क्षणभर का होइना
तू प्रेमाने आठवण माझी काडशील का ?....
कवी
बबलु पिस्के
9623567737