Author Topic: जा न रे...  (Read 754 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
जा न रे...
« on: March 21, 2015, 12:22:27 AM »

हसताना जा न रे,
रडताना जा न रे,
भांडताना जा न रे,
सांगताना जा न रे,
किती खट्याळ हे जा न रे,
किती मंजूळ हे जा न रे,
नको मला आणखी काही
हवे फक्त तुझे हे जा न रे,
जवळ येता म्हणशी जा न रे,
दुर जाता म्हणशी जा न रे,
जिव घेणे हे जा न रे,
प्राण वेडे हे जा न रे,
दुर करी हे जा न रे,
तरी आवडे हे जा न रे...

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता