Author Topic: हा गार वारा मना...  (Read 1273 times)

Offline hrishi gaikwad

 • Newbie
 • *
 • Posts: 35
 • Gender: Male
 • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
  • hrishigaikwad.blogspot.in
हा गार वारा मना...
« on: March 22, 2015, 10:50:23 PM »
हा गार वारा मना
वेड लाउन जातो
तुझ्या गोड आठवणींचा
शहारा देऊन जातो...

अलगद मनात
विचारांची कळी उमलते
अन स्वप्नरूपी एक
गुलाब फुलून येत...

तुझ्या हसन्याने
आसमंत दमदमुन येतो
नकळत माझ्यातल मी
कुठेतरी हरउन जातो...

चंद्राला ही लाजवेल असे
तुझे सौंदर्य मना लुभावते
अन न राहून ह्रदय माझे
तुझ्याच प्रेमात अड़कते....
-हर्षऋषि

Marathi Kavita : मराठी कविता


Offline hrishi gaikwad

 • Newbie
 • *
 • Posts: 35
 • Gender: Male
 • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
  • hrishigaikwad.blogspot.in
Re: हा गार वारा मना...
« Reply #1 on: March 27, 2015, 11:28:38 AM »
.