Author Topic: छावा  (Read 618 times)

Offline Aniket pawar1

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
छावा
« on: March 23, 2015, 12:26:02 AM »
जेव्हा मी ग होतो अंधारात दिप मज तुच दाखविला
प्रत्येक पावलावर तु हात माझा धरीला

सुख दुखः त आसरा तुच मज दिला
 तुझ्या बरोबर चा प्रत्येक क्षण माझ्या जीवनाचे पारिस करुण गेला

जगन्याला माझ्या कस्तुरीचा सुवास आला
जिवनभर तो जगणे शिकवुण गेला

रुपावर तुझ्या हो जिव माझा भुलला
भुरळ घालित तो तुझ्या ह्रद्ययातच घुटमळला

ओठावरच्या तुझ्या पाकात विरघळला (जीव)
आयुष्य भरासाठी माझ्या ह्रद्यात तुझा छावा करुन गेला


Marathi Kavita : मराठी कविता