Author Topic: मित्रा  तुझा सोबत.... आसे का घडले रे....  (Read 694 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131

मित्रा  तुझा सोबत....
आसे का घडले रे....


मित्रा  तुझा सोबत
आसे का घडले रे
एक तरफी प्रेम तुझे
माझ्यावर का जडले रे

तुला ही माहीत आहे
मी नाही म्हणणार नाही रे
पण मी तुझ्या साठी
त्याचा त्याग करू शकेल का  रे

मित्रा  आसे घडेल  का  रे
तुझ्या प्रेमा मुळे माझा जिवनातुन
आस्तित्व  त्याचे संपेल का रे
माझ्या या मनाचे मार्ग  हे
तुझ्या मनाकडे वळेल का रे

मित्रा तुला माहीत आहे रे
तू  वीचारल्या  नंतर
मी  हो ही म्हणणार रे
पण माझ्या होठात हे
शब्द आडकलेले बाहेर
कवा येणार रे

मित्रा मी तुला होकार ही देईल रे
आवडीने तुला मीठीत ही घेईल रे
पण क्षनभर का  होइना
मी प्रेम तुला त्याचायेवढे
देईल का रे

                                कवी
                           बबलु पिस्के
                        9623567737